Bhumi Pednekar Photos: पांढऱ्या साडीत भूमी पेडणेकरचा कहर, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2023 11:48 PM (IST)
1
Bhumi Pednekar Photos: भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आता तिने नवीन लूकमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3
भूमी पेडणेकरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केले आहेत.
4
फोटोंमध्ये भूमी पेडणेकर व्हाइट हेवी एम्ब्रॉयडरी साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5
न्यूड मेक-अप आणि गळ्यात चांदीचे चोकर तिच्या लूकमध्ये आणखी भर घालत आहे.
6
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, भूमी पेडणेकर शेवटची गोविंदा नाम मेरा या चित्रपटात दिसली होती.
7
या चित्रपटात भूमीने कियारा अडवाणी आणि विकी कौशलसोबत काम केले होते.