Poonam Dubey : बिकनीत स्विमिंग पूलमध्ये उतरली अभिनेत्री; चाहते म्हणाले, पाण्यात लावली आग...
Poonam Dubey : भोजपुरी अभिनेत्रींची चाहते भोजपुरी सिनेसृष्टीबाहेरही आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत या अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतात.
Poonam Dubey : बिकनीत स्विमिंग पूलमध्ये उतरली अभिनेत्री; चाहते म्हणाले, पाण्यात लावली आग...
1/9
भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबे चांगलीच लोकप्रिय आहे.
2/9
पूनम आपल्या बोल्ड अदांसाठी लोकप्रिय आहे
3/9
पूनमने पुन्हा एकदा बिकनी परिधान करून पाण्यात आग लावली
4/9
अभिनेत्री पूनम दुबेने एक व्हिडीओ शेअर केला.
5/9
पिंक-व्हाईट फ्लोरल बिकनी परिधान करून ती स्विमिंग पूलमध्ये उतरली.
6/9
पूनमने केस मोकळे सोडले होते आणि कोणताही मेकअप केल नव्हता.
7/9
स्विमिंग पूलच्या व्हिडीओत तिने टॅटू फ्लॉन्ट केला.
8/9
तिच्या या अदांवर चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच.
9/9
पूनमच्या या कातिल अदांवर भोजपुरी सेलिब्रेटींनीदेखील कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.
Published at : 01 Mar 2023 11:02 PM (IST)