In Pics: लाल साडीमध्ये कसली भन्नाट दिसतेय मोनालिसा, हॉटनेसचा जलवा

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत

Continues below advertisement

Bhojpuri Actress Monalisa

Continues below advertisement
1/10
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
2/10
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
3/10
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/10
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही
5/10
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Continues below advertisement
6/10
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
7/10
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
8/10
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.
9/10
तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत. तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं
10/10
हे सर्व फोटो मोनालिसाच्या इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.
Sponsored Links by Taboola