कधीही होऊ शकते भारती सिंहची प्रसूती; फोटो शेअर करत म्हणाली..
(photo:bharti.laughterqueen/ig)
1/6
Bharti Singh Baby News: लोकांची आवडती आणि छोट्या पडद्यावरील कॉमेडी क्वीन भारती सिंह कधीही आई होऊ शकते. काही दिवसांपूर्वी भारतीने सांगितले होते की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तिची प्रसूती होईल.(photo:bharti.laughterqueen/ig)
2/6
भारतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून छोटा पाहुणा कधीही या जगात येऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.(photo:bharti.laughterqueen/ig)
3/6
कॉमेडियनच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते दोघांना भरभरून प्रेम देत आहेत आणि छोट्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.(photo:bharti.laughterqueen/ig)
4/6
भारती सिंह प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही सतत काम करत आहे.(photo:bharti.laughterqueen/ig)
5/6
भारती सध्या दोन शो एकत्र होस्ट करताना दिसत आहे.भारतीसोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील तिच्यासोबत दोन्ही शोमध्ये दिसत आहे.(photo:bharti.laughterqueen/ig)
6/6
भारती आणि हर्ष 'हुनरबाज' आणि 'द खतरा खत्रा' देखील होस्ट करत आहेत.(photo:bharti.laughterqueen/ig)
Published at : 30 Mar 2022 01:44 PM (IST)