In Pics | नथ, नऊवारी साडी.. भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज
(photo courtesy : @bhagyashreemote instagram)
1/7
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे लोकप्रिय झाली.(photo courtesy : @bhagyashreemote instagram)
2/7
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo courtesy : @bhagyashreemote instagram)
3/7
भाग्यश्री नऊवारी साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले.(photo courtesy : @bhagyashreemote instagram)
4/7
नऊवारी साडीमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.(photo courtesy : @bhagyashreemote instagram)
5/7
नऊवारी साडी, त्यावर पारंपरिक दागिने, नथ असा भाग्यश्रीचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे. (photo courtesy : @bhagyashreemote instagram)
6/7
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @bhagyashreemote instagram)
7/7
भाग्यश्रीचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. (photo courtesy : @bhagyashreemote instagram)
Published at : 07 Jul 2021 05:50 PM (IST)
Tags :
Bhagyashree Mote