In Pics: काय झाडी, काय पाणी अन् काय त्या अदा; भाग्यश्रीच्या अदांवर चाहते फिदा
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
bhagyashree mote
1/11
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
2/11
भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
3/11
तिचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
4/11
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉओअर्स आहेत.
5/11
काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीनं तिच्या आयुष्यातील 'स्पेशल' व्यक्तीबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती.
6/11
भाग्यश्री ही मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडे (Vijay Palande) सोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
7/11
चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.
8/11
देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती.
9/11
या मालिकेमधील भाग्यश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
10/11
भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.
11/11
भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Published at : 08 Oct 2022 07:37 PM (IST)