PHOTO: दिल दियाँ गल्लाँ... पंजाबी कुडी शहनाज गिलचा नवा अवतार!

Continues below advertisement

Shehnaaz Gill shehnaaz gill photos Shehnaaz Gill Looks

Continues below advertisement
1/9
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आता लाखोंच्या हृदयाची धडकन बनली आहे.
2/9
शहनाज जेव्हा 'बिग बॉस 13' मध्ये आली, तेव्हा तिची ओळख फक्त पंजाबपुरती मर्यादित होती.
3/9
पण, आता ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकंच नाही तर, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा प्रत्येक नवीन फोटो आणि व्हिडीओही धुमाकूळ घालत असतो.
4/9
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर शहनाज गिलने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
5/9
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर शहनाज गिलने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर ही अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटातही दिसली होती.
Continues below advertisement
6/9
मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.
7/9
अलीकडेच अभिनेत्रीने तिचे ताजे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात अभिनेत्री एथनिक ड्रेस मध्ये दिसत आहे.
8/9
यात अभिनेत्रीने पाकिस्तानी सूट परिधान केलेला दिसत आहे. कानात झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केलाय.
9/9
सटल मेकअप आणि न्यूड लिपस्टिसह तिचा हा लूक खूपच खास दिसत आहे.
Sponsored Links by Taboola