PV Sindhu | बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या साडीमधल्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
ऑलिम्पिंकमध्ये कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उंच करणारी बॅडमिंटन स्टार पी. व्ही सिंधूच्या साडीतील मोहक अदांनी चाहते घायाळ झाले. (photo courtesy : @i_ak_photographer Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपी. व्ही सिंधूने नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत पी. व्ही. सिंधू खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहे. (photo tweeted by : @Pvsindhu1)
प्रसिद्ध छायाचित्रकार अनिल कुमारने पी. व्ही. सिंधूच्या फोटोचा कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे.(photo courtesy : @i_ak_photographer Instagram)
या फोटोमध्ये सिधूने पांढऱ्या रंगाचा बेस असणारी साडी नेसली आहे. ज्यावर गुलाबी, निळ्या आणि जांभळ्या रंगाची फुले आहे.(photo tweeted by : @Pvsindhu1)
या साडीला प्रसिद्ध डिजाईन मनिष मनोहत्राने डिजाईन केले आहे. फॅशनमध्ये देखील क्लासी लूक कॅरी करताना दिसून येते (photo courtesy : @i_ak_photographer Instagram)
साडीमध्ये मृणमयीचे सौंदर्य खूपच खुलुन दिसतेय. परंतु मनिष मनोहत्राने डिजाईन केलेल्या या साडीची किंमत तब्बल 1 लाख 95 हजार आहे. (photo tweeted by : @Pvsindhu1)