ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

Election Results 2024

MAHARASHTRA  (288/288)To Win - 145
236
BJP+
48
INC+
04
OTH
JHARKHAND  (81/81)To Win - 41
24
BJP+
56
JMM+
01
OTH
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTO: 'बेबी डॉल' सनी लिओनीचा पिंक लूक; फोटो चर्चेत!

PHOTO: 'बेबी डॉल' सनी लिओनीचा पिंक लूक; फोटो चर्चेत!

एबीपी माझा ब्युरो Updated at: 16 Nov 2022 12:17 PM (IST)
1

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने भलेही तिच्या चित्रपटांनी इंडस्ट्रीत काही विशेष स्थान मिळवले नसेल, परंतु तिने नेहमीच तिच्या नृत्यशैलीने आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

सनीच्या सौंदर्याची आणि बोल्डनेसची जगभरात चर्चा आहे. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

3

सनी लिओन क्वचितच प्रोजेक्ट्समध्ये दिसते, पण जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

4

अशा परिस्थितीत सनी तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

5

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

6

आता अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा सनीने धमाकेदार अभिनय दाखवला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांमध्ये शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

7

ताज्या फोटोंमध्ये, सनी गुलाबी ब्रॅलेट आणि पँट घातलेली दिसत आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

8

या लूकमध्ये सनी खरोखरच ग्लॅमरस आणि सिझलिंग दिसत आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

9

आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. काही मिनिटांतच सनीच्या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

10

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.