Avneet Kaur Photos: अवनीत कौरवर चढला देसी रंग; फोटो चर्चेत!
अभिनेत्री अवनीत कौरने टीव्ही मालिकांपासून चित्रपटांपर्यंत काम केले आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अवनीत तिच्या बोल्ड फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. पुन्हा एकदा अवनीत कौरचा बोल्ड लूक इंटरनेटवर दहशत निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत कौर निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. इंटरनेटवर अवनीतच्या चाहत्यांना तिचा हा अवतार खूपच आवडला आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोशूटबद्दल सांगायचे तर, अवनीत कौर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अवनीत भारतीय आऊटफिटमध्ये बोल्ड लूक देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या डोळ्यांच्या मेकअपबद्दल बोलायचे तर तिने ब्लू लाइनर लावले आहे. अवनीतने पिंक कलरची लिपस्टिक आणि पिंक ब्लश लावून तिचा मेकअप लुक पूर्ण केला आहे. काळी बिंदी अवनीत कौरच्या सौंदर्यात भर घालत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
इंटरनेट सेन्सेशन अवनीत कौर टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही दिसली आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत कौर राणी मुखर्जीसोबत मर्दानी या चित्रपटातही दिसली आहे. लवकरच अवनीत कौर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)