Avneet Kaur : अवनीत कौरचा ग्लॅमरस लूक; पाहा मनमोहक अदा!
बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी अवनीत कौर तिच्या बोल्ड लूकने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/10
अवनीत कौरने जगभरातील लोकांवर तिच्या स्टाईलची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
2/10
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अर्थात, ती क्वचितच प्रोजेक्ट्समध्ये दिसते, परंतु अवनीत तिच्या लूकमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते.अवनीतला इंस्टाग्राम क्वीन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती दररोज तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
3/10
अवनीतला इंस्टाग्राम क्वीन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती दररोज तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
4/10
आता तिच्या नवीन फोटोशूटची झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
5/10
दररोज तिचा नवा अवतार चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवतो. आता पुन्हा अवनीतचा ग्लॅमरस लूक दिसून आला आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्री स्कर्ट आणि लाइट शेडचा टॉप घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
7/10
या अवतारात अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. तिने चमकदार न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
8/10
अवनीतचा हा लूक खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
9/10
अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'टिकू वेड्स शेरू' या बॉलिवूड चित्रपटाची चर्चा आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
10/10
अभिनेत्रीचे चाहते तिच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Published at : 09 Sep 2022 02:46 PM (IST)