Photo : अवनीत कौरचा किलर लूक
अभिनेत्री अवनीत कौरने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
avneet kaur
1/10
अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बॉलिवूड पदार्पणाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे.
2/10
अवनीत कौर तिच्या बोल्ड लूकसाठी खूप लोकप्रिय
3/10
अलीकडेच अवनीतने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4/10
पारदर्शक काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या नवीन फोटोंमध्ये अवनीत किलर पोज देताना दिसत आहे.
5/10
अवनीतने अलीकडेच इन्स्टाग्रामवर तिचा बोल्ड लूक दाखवून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
6/10
अवनीतने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये बरेच फोटो पोस्ट केले आहेत.
7/10
या फोटोंमध्ये अवनीतचा लूक खूपच किलर दिसत आहे.
8/10
अवनीतच्या लूकमध्ये ती तिची लांब वेणी दाखवत आहे.
9/10
लेटेस्ट फोटोशूटसाठी अवनीत कौरने ग्लॉसी मेकअप केला आहे.
10/10
अवनीतने गुलाबी आय मेकअपसह न्यूड लिप शेड कॅरी केली आहे.
Published at : 05 Mar 2023 10:42 PM (IST)