Arya Ambekar: मनमोहक आर्याची चाहत्यांना भुरळ!

Arya Ambekar

1/5
आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. (photo:ambekaraarya/ig)
2/5
झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (photo:ambekaraarya/ig)
3/5
गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनयातही तिचं नशीब आजमावलं आहे. (photo:ambekaraarya/ig)
4/5
आर्याचा चाहतावर्ग मोठा आहे, सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आर्या नेहमी तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. (photo:ambekaraarya/ig)
5/5
आर्याने नुकतेच सारेगमप little चॅम्प्सच्या ग्रँड फिनालेचे खास फोटो शेअर केलेत. (photo:ambekaraarya/ig)
Sponsored Links by Taboola