आरतीच्या हातावर रंगली दीपकच्या नावाची मेहेंदी; पाहा फोटो!

टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकरच दीपक चौहानसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Continues below advertisement

artisingh5/

Continues below advertisement
1/10
टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकरच दीपक चौहानसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
2/10
आरती आणि दीपकच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.
3/10
अलीकडेच आरती आणि दीपकच्या हळदीचे फोटो समोर आले होते.
4/10
आता आरतीच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
5/10
या फोटोमध्ये आरती खूपच सुंदर दिसत आहे.
Continues below advertisement
6/10
लुकबद्दल सांगायचे तर, आरतीने तिच्या मेहेंदीसाठी जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता.
7/10
तिने समुद्रकिनाऱ्यावर हटके अंदाजात तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलेलं दिसत आहे.
8/10
यावेळी दोघेही जांभळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहेत.
9/10
आरतीने तिच्या हातावर दीपकच्या नावाने मेंदी लावली आहे आणि बांगड्याही घातल्या आहेत.
10/10
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. (all photo:artisingh5/ig)
Sponsored Links by Taboola