Arjun Kapoor and Malaika Arora : मलायकावरच्या प्रेमाबद्दल अर्जुन म्हणतो..

arjun kapoor

1/7
अभिनेत्री मलायका आरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. (photo: arjunkapoor/ig)
2/7
अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात.(photo: malaikaaroraofficial/ig)
3/7
लायका आणि अर्जुनने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अजून स्पष्टपणे कोणतेही मतं मांडले नाही. पण दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात (photo: arjunkapoor/ig)
4/7
नुकताच अर्जुनने मलायकासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला अर्जुनने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले (photo: malaikaaroraofficial/ig)
5/7
अर्जुनने शेअर केलेल्या फोटोमध्ये मलायकाचा चेहरा दिसत नाही. पण हा फोटो शेअर करून आर्जुनने मलायकाला टॅग केले आहे. अर्जुनने हा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, 'जेव्हा ती माझ्या जोकवर हसते तेव्हा ती मला आनंदीत करते.' (photo: malaikaaroraofficial/ig)
6/7
फोटोमध्ये मलायका गुलाबी रंगाची साडी आणि बांगड्या आणि केसांमध्ये गुलाबी रंगाची फुलं अशा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत असून अर्जुन ब्लॅक रंगाच्या रॉयल ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo: arjunkapoor/ig)
7/7
भिनेता अनिल कपूर यांच्या घरी दिवाळी पार्टीसाठी अर्जुन आणि मलायकाने हजेरी लावली होती. (photo: arjunkapoor/ig)
Sponsored Links by Taboola