Giorgia Andriani Photos: अरबाज खानची गर्लफ्रेंड सिझलिंग लूकमध्ये मलायका अरोरालाही देते टक्कर, पाहा फोटो
Giorgia Andriani Photos: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. बोल्ड लूकच्या बाबतीतही ती मलायका अरोरालाही टक्कर देते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट करत असते.
जॉर्जिया एंड्रियानीने इन्स्टाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.
मलायका अरोरा दिसायला खूप हॉट असली तरी जॉर्जिया एंड्रियानीनेही लूकमध्ये तिला टक्कर देते.
जॉर्जिया एंड्रियानी अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी डीप नेक गाउन आणि कधी शॉर्ट स्कर्टमध्ये तिचे फोटो शेअर करते.
जॉर्जिया एंड्रियानीने कॅमेऱ्यासमोर अशा पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत की, अनेकवेळा तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत असल्याची माहिती आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
जॉर्जिया एंड्रियानी देखील अरबाजच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. खान कुटुंबाच्या कौटुंबिक कार्यक्रमांना ती अनेकदा हजेरी लावते.