PHOTO: अपूर्वा नेमलेकरचं नवं फोटोशूट, चाहते घायाळ!
abp majha web team
Updated at:
07 Feb 2022 06:04 PM (IST)
1
‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(photo:apurvanemlekarofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते(photo:apurvanemlekarofficial/ig)
3
वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून अपूर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
4
तिने नुकतेच तिचे साडीतले फोटो शेअर केलेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (photo:apurvanemlekarofficial/ig)
5
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.(photo:apurvanemlekarofficial/ig)