In Pics: अन्वेषीचा सोशल मीडियावर कहर; हॉटनेसनं चाहते घायाळ
एकता कपूरच्या ‘गंदी बात’मुळे चर्चेत आलेली अन्वेषी जैन तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते.

Instagram,anveshi jain
1/10
एकता कपूरच्या ‘गंदी बात’मुळे चर्चेत आलेली अन्वेषी जैन तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते.
2/10
ती सतत इंस्टाग्रामवर काही न काही पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
3/10
तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहते जोरदार प्रतिसाद देताना दिसतात.
4/10
अन्वेषीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
5/10
या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
6/10
अन्वेषी जैनने आपला जलवा सोशल मीडियावर पसरवला आहे.
7/10
अन्वेषीनं सांगितलं होतं की, तिच्या घरात एकवेळी कपडे घालायच्या पद्धतीवर बरेच बंधन होते.
8/10
ज्या फिगरमुळे तीला नाकारलं जायचं, त्याच फिगरमुळे तिला इंडस्ट्रीत काम मिळू लागले, असंही तिनं सांगितलं होतं.
9/10
अन्वेषी एक चांगली मॉडेलही आहे. तिने बर्याच ब्रँड्ससोबत काम केले आहे
10/10
तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
Published at : 13 Oct 2022 08:11 PM (IST)