Anushka Shetty: 40 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टीचं चाहत्यांना खास गिफ्ट; पाहा फोटो!

Anushka Shetty : अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा (Anushka Shetty ) काल (7 सप्टेंबर) 40 वा वाढदिवस होता. अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (photo : anushkashettyofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनुष्काने तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिला आहे. नुकताच अनुष्काने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय (photo : anushkashettyofficial/IG)

या व्हिडीओमधून अनुष्काने तिच्या नव्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे(photo : anushkashettyofficial/IG)
अनुष्काने तिच्या बर्थ-डेला नव्या चित्रपटाची अनाउंसमेंट केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाबद्दल तिचे चाहते उत्सुक आहेत.(photo : anushkashettyofficial/IG)
या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले आहे, 'माझ्या नव्या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे. महेश बाबू आणि यूवी क्रिएशन्स हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.' (photo : anushkashettyofficial/IG)
.' अनुष्काच्या या नव्या चित्रपटाचे नाव अजून अनाउंस झाले नाही. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे (photo : anushkashettyofficial/IG)
(photo : anushkashettyofficial/IG)