अनुष्का शर्माने शेअर केले शॉर्ट ड्रेसमधील सुंदर फोटो, तिचा फिटनेस पाहून चाहते झाले प्रभावित!
अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
(फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
1/10
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.(फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
2/10
अभिनेत्री सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी इंटरनेटच्या माध्यमातून ती सतत तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.(फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
3/10
अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. अनुष्काच्या ताज्या पोस्टमध्ये, अभिनेत्री पार्कमध्ये एका बेंचवर बसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
4/10
अनुष्का शर्माने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाच्या चष्म्यासह मॅचिंग शॉर्ट परिधान केली आहे.(फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
5/10
अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत युरोप दौऱ्यावरून परतली आहे. (फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
6/10
अनुष्का शर्मा प्रोसित रॉय दिग्दर्शित चकदा एक्सप्रेस या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
7/10
हा चित्रपट महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
8/10
2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. (फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
9/10
गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होता.(फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
10/10
अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. (फोटो सौजन्य : anushkasharma/इंस्टाग्राम)
Published at : 19 Aug 2022 04:57 PM (IST)