PHOTO: Virushkaच्या संसाराची चार वर्ष!

virushka

1/6
Virushka 4th Wedding Anniversary : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांच्या लग्नाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. (photo:anushkasharma/ig)
2/6
विरुष्काने (Virushka) चार वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रेशीमगाठ बांधली होती. (photo:anushkasharma/ig)
3/6
दोघांनी 11 डिसेंबर 2017 साली इटलीमध्ये मोजक्या मित्रपरिवारासमोर लग्न केले. (photo:anushkasharma/ig)
4/6
त्यांच्या आयुष्यातील रोमांस आणि दोघांमधील संबंध चाहत्यांना आकर्षित करतात. (photo:anushkasharma/ig)
5/6
अनुष्का आणि विराट नेहमी चाहत्यांना कपल गोल्स देत असते. (photo:anushkasharma/ig)
6/6
विराट आणि अनुष्काचं एकमेकांसाठीच प्रेम त्यांच्या पोस्टमधूनही झळकतं. (photo:anushkasharma/ig)
Sponsored Links by Taboola