PHOTO: अनुष्का सेनने कार्तिक आर्यनसोबतचे शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल!
अनुष्का आणि कार्तिक या दोघांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(pc:anushkasen0408/ig)
(pc:anushkasen0408/ig)
1/8
अनुष्का सेन आणि कार्तिक आर्यन हे दोन अतिशय प्रतिभावान कलाकार आहेत. (pc:anushkasen0408/ig)
2/8
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अनुष्काने भारताची एक वेगळी ग्लोबल स्टार म्हणून स्वत:ला सादर केले आहे(pc:anushkasen0408/ig)
3/8
अनुष्का सेनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कार्तिक आर्यनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. (pc:anushkasen0408/ig)
4/8
अनुष्का आणि कार्तिक या दोघांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(pc:anushkasen0408/ig)
5/8
शेअर केलेल्या फोटोंमध्ये या स्टार्सची क्यूट स्टाइल दिसत आहे.(pc:anushkasen0408/ig)
6/8
कार्तिक आर्यन त्याच्या बहुप्रतिक्षित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात दिसणार आहे.(pc:anushkasen0408/ig)
7/8
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का सेन तिच्या आगामी प्रोजेक्ट "आशिया" द्वारे दक्षिण कोरियन सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.(pc:anushkasen0408/ig)
8/8
अनुष्का आणि कार्तिक या दोघांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (pc:anushkasen0408/ig)
Published at : 05 Feb 2024 01:56 PM (IST)