PHOTO: मेटॅलिक साडीत 'अप्सरा' सारखी दिसत होती अनुष्का सेन, पाहा व्हायरल फोटो

इंटरनेट सेन्सेशन आणि सोशल मीडियाचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या अनुष्का सेनला तिच्या किलर स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याचे कौशल्य चांगलेच माहित आहे.

(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)

1/8
20 वर्षीय अनुष्का सेन तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना खिळवून ठेवते.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
2/8
अभिनेत्री अनुष्का सेन मेटॅलिक साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
3/8
अभिनेत्री अनुष्का सेन देसी लूकमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
4/8
अभिनेत्री अनुष्का सेनने साडीसोबत डिझायनर ब्लाऊज कॅरी केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
5/8
या लूकसाठी अनुष्काने स्मोकी मेकअप केलाय. हातात काळया रंगाच्या बांगड्या तिने घातल्या आहेत.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
6/8
अनुष्का सेन तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
7/8
अनुष्काच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर तिने फिल्मोग्राफीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
8/8
अनुष्का सेनने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये 'यहाँ में घर घर खेली' या मालिकेतून केली होती. (फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
Sponsored Links by Taboola