PHOTO: शॉर्ट ड्रेसमध्ये अनुषा दांडेकरने घातला धुमाकूळ, पाहा ग्लॅमरस फोटो!

अभिनेत्री अनुषा दांडेकरने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जबरदस्त दिसत आहे.

(फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)

1/7
अभिनेत्री आणि व्हिडिओ जॉकी अनुषा दांडेकरला तिच्या सुंदर अभिनयाने कोणाला कसे घायाळ करायचे हे चांगलेच ठाऊक आहे. (फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
2/7
तिने परिधान केलेल्या प्रत्येक ड्रेसला ग्लॅमर कसे जोडायचे हे अनुषा दांडेकरला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच तिला फॅशन क्वीन म्हणतात. (फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
3/7
अनुषा दांडेकरचे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे पसरले आहेत.(फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
4/7
अनुषा दांडेकरने पुन्हा एकदा तिच्या किलर लुकसह चाहत्यांना घायाळ करण्यासाठी तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
5/7
अनुषा दांडेकरने मल्टीकलर मिरर वर्क शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे,जो तिने मॅचिंग ब्लेझरसोबत पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
6/7
अनुषा दांडेकरचा हा सुंदर पोशाख प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील आहे, ज्याला परिधान करून अभिनेत्रीने एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
7/7
सॉफ्ट कर्ली हेयर आणि आकर्षक मेकअपने तिचा नूर वाढवला आहे. (फोटो सौजन्य :vjanusha/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola