Ashram 3 : आश्रम-3 मधील अनुरिताचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो
अभिनेत्री अनुरिता झा ही आश्रम-3 या वेब सीरिजमध्ये कविता ही भूमिका साकारत आहे. (Anuritta Jha/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआश्रम-3 ही सीरिज तीन जून रोजी रिलीज होणार आहे.(Anuritta Jha/instagram)
MX Player वर आश्रम-3 ही सीरिज रिलीज होणार आहे.(Anuritta Jha/instagram)
आश्रम-3 मध्ये अनुरिता झाचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.(Anuritta Jha/instagram)
अनुरिता ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(Anuritta Jha/instagram)
अनुरिताच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(Anuritta Jha/instagram)
अनुरितानं एका मुलाखतीमध्ये या सीरिजमधील बोल्ड सिनबाबत सांगितलं.(Anuritta Jha/instagram)
एका मुलाखतीमध्ये अनुरिता म्हणाली, 'मी माझ्या कुटुंबाला आधीच या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे मी उत्सुक होते. पहिल्यांदाच मी इंटिमेट सीन शूट केला.'(Anuritta Jha/instagram)
ड्रग्स, गुंड आणि राजकारण या सर्व गोष्टींवर आधारित असलेल्या आश्रम सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये नक्की काय दाखवले जाईल? याबाबत सध्या प्रेक्षक विचार करत आहेत. (Anuritta Jha/instagram)
अनुरितासोबतच त्रिधा चौधरी, अदिती सुधीर पोहनकर आणि तुषार पांडे यांनी आश्रम सीरिजमध्ये काम केलं आहे. (Anuritta Jha/instagram)