Bigg Boss 17 Update: अंकिता लोखंडे-विकी जैनच्या नात्यात दुरावा?

ankita lokhande

1/10
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक अंकिता लोखंडे सध्या 'बिग बॉस 17' च्या घरात दिसत आहे.
2/10
अभिनेत्री पती विकी जैनसोबत घरात आली आहे. मात्र, घरात प्रवेश करताच या दोघांमध्ये जोरदार भांडण होते.
3/10
अंकिताच्या पतीलाही त्याच्या वाईट वागणुकीमुळे खूप ट्रोल केले जात आहे.
4/10
अलीकडेच, वीकेंड का वारमध्ये सलमान खानने विकीला त्याच्या पत्नीशी वाईट वागणूक दिल्याबद्दल फटकारले. शोच्या नवीन प्रोमोमध्ये विकी जैनला 'दिल का घर' वरून 'दिमाग का घर'मध्ये हलवण्यात आले आहे, जिथे अंकिता त्याच्यासोबत नसेल.
5/10
हे ऐकून अभिनेत्री थोडी तणावात आहे, तर विकी हसतो आणि इतर स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसतो.
6/10
या शोमध्ये विकी जैन अनेकदा अंकितावर रागावताना दिसत आहे.
7/10
'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे.
8/10
दिवसेंदिवस या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.
9/10
बिग बॉस - 17 शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत अनेक स्पर्धक सहभागी झाले आहे. या शोमध्ये रिअल लाईफ कपल अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) देखील सहभागी झाले आहेत.
10/10
. ही जोडी शोमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. बिग बॉसच्या घरात नुकतेच अंकिता आणि विकी यांच्यात भांडण झाले आहे.
Sponsored Links by Taboola