PHOTO: नवरी नटली... पाहा अंकिताची लगीनघाई!

ANKITA LOKHANDE

1/7
अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी..
2/7
हे फोटो अंकिताच्या कोणत्या सिरीयलच्या शूटिंग मधले नसून तिच्या खऱ्या लग्नाच्या तयारीचे आहेत.
3/7
गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.
4/7
फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत, त्यातल्याच एका लग्नाचे कार्यक्रम सुरु झाल्याचे फोटो तुम्ही पाहू शकता.
5/7
काही दिवसांपूर्वी अंकिताच्या बॅचरलर पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते.
6/7
आपण यापूर्वी अंकिताला सिरीयलमध्ये अनेकदा नवरी बनलेलं पाहिलं आहे, आता ती खऱ्या आयुष्यात नवरी बनून कशी दिसेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
7/7
या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी खूप खुश दिसत आहेत.
Sponsored Links by Taboola