लग्नानंतरचा अंकिताचा 'हा' लूक पाहिलात का?
abp majha web team
Updated at:
05 Feb 2022 04:12 PM (IST)
1
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Ankita Lokhande/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Ankita Lokhande/Instagram)
3
काही दिवसांपूर्वी अंकिताचा आणि विकी जैनचा विवाह सोहळा पार पडला.(Ankita Lokhande/Instagram)
4
14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारासमक्ष अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली. (Ankita Lokhande/Instagram)
5
अंकिता सध्या काही कौटुंबिक सोहळ्यांमध्ये भाग घेतेय, काही दिवसांपूर्वी अंकिताने निळ्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
6
अंकिताच्या या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळत आहे. (Ankita Lokhande/Instagram)