PHOTO: अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अवतार वेधतोय लक्ष!

अंकिता लोखंडे बिग बॉस 17मधली सर्वात महागडी स्पर्धक आहे

Continues below advertisement

ankita

Continues below advertisement
1/10
सलमान खानचा शो 'बिग बॉस 17' खूप चर्चेत आहे.
2/10
अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक आहे
3/10
इतर स्पर्धकांपेक्षा तिने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. एका आठवड्यासाठी अभिनेत्रीने 12 लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे.
4/10
. तसेच 200 कपड्यांसह अभिनेत्रीने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केल्याची चर्चा आहे.
5/10
अंकिता लोखंडेची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.
Continues below advertisement
6/10
'बागी 3, 'मणिकर्णिका' या सिनेमांत अभिनेत्रीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे.
7/10
पण 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली.
8/10
अंकिताला आता 'बिग बॉस'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच तिच्या आगामी कलाकृतींचीही ते प्रतीक्षा करत आहेत.
9/10
अंकिताचा हा लेहेंगा लूक सध्या व्हायरल होत आहे.
10/10
याचे अनेक फोटो तिने इंस्टग्रामवर शेअर केले आहेत.
Sponsored Links by Taboola