अंकिता लोखंडे गरोदर आहे का? नवीन फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न..
अंकिता लोखंडेने अलीकडेच विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे. आता अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू झाली आहे.
(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
1/6
अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)मात्र, चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/6
यादरम्यान ती सतत पती विकी जैन आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. मात्र, त्याचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते थोडे आश्चर्यचकित झाले आहेत. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर लोक अंकिताच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधू लागले आहेत.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
3/6
अंकिताने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री ब्लू कलरचा डीपनेक फिटेड गाऊन परिधान करताना दिसत आहे. हे फोटो पाहून अनेक जण ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करत असल्याचे सांगत आहेत.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
4/6
या फोटोंमध्ये अंकिताने पती विकी जैनसोबत अनेक पोज दिल्या आहेत. यामध्ये विकी पोटावर ठेऊन फोटो क्लिक करत आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
5/6
अंकिताच्या प्रेग्नेंसीवर अनेकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. दुसरीकडे, अभिनेत्रीने याबाबत काहीही दुजोरा दिलेला नाही. अंकिताचे चाहते या गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत आहेत.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
6/6
अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेस मॅन विकी जैन याच्याशी लग्न केले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Published at : 17 Aug 2022 03:54 PM (IST)