Ankita Lokhande Engagement: अंकिता आणि विकीच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ!

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री (Ankita Lokhande) मंगळवारी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.(photo:lokhandeankita/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अंकिता लोखंडे आणि विकी जैन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. (photo:lokhandeankita/ig)

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.(photo:lokhandeankita/ig)
प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये अंकिता वेगवेगळ्या गाण्यांवर मनसोक्त नृत्य करताना दिसून आली. (photo:lokhandeankita/ig)
नुकतेच अंकिताने काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. (photo:lokhandeankita/ig)
या फोटोमध्ये अंकिता आणि विकी एकमेकांना रिंग घालताना दिसतायत. (photo:lokhandeankita/ig)
हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. (photo:lokhandeankita/ig)