PHOTO: लग्नानंतर अंकिता लोखंडेचा पहिला करवा चौथ; लूक पाहिलात का?
काल म्हणजेच 13 ऑक्टोबर 2022 रोजी करवा चौथचा सण साजरा झाला. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्सही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील यावर्षी प्रथमच करवा चौथ उपवास केला होता.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
लग्नानंतरचा हा तिचा पहिला करवा चौथ होता. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
अंकिता लोखंडेच्या घरी करवा चौथचे फंक्शन ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्स सामील झाले.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
अंकिताने तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी सोळा शृंगार केले हिते. लाल साडीमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
अंकिता लोखंडेने डिसेंबर 2021 मध्ये विकी जैनसोबत लग्न केले. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अंकिता लोखंडे लवकरच स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
ती रणदीप हुड्डा आणि आनंद पंडित यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)