Ankita-Vicky Jain Wedding: Ankita Lokhande आणि Vicky Jain याची लगीनघाई, जाणून घ्या कधी होणार सोहळा

Continues below advertisement

image_(10)

Continues below advertisement
1/7
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सर्व तपशीलही समोर आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकिता 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
2/7
रिपोर्ट्सनुसार, अंकिता आणि विकी जैन यांचे लग्न मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नाचे विधी तीन दिवस चालणार आहेत
3/7
रिपोर्ट्सनुसार, 12 ते 14 डिसेंबर दरम्यान किता आणि विकी जैन यांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. 12 डिसेंबरला अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा होणार आहे. यानंतर 13 डिसेंबर रोजी हळदी व संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
4/7
14 डिसेंबर रोजी अंकिता आणि विकी जैन कायमचे एकत्र येणार आहेत. सकाळपासूनच लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे.
5/7
अंकिता आणि विकी जैन पूर्ण विधींनी लग्न करणार आहेत. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. मेहंदीसाठी ब्राइट पॉप आणि व्हायब्रंट अटायरची थीम ठेवण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/7
हळदी समारंभाची थीम पिवळ्या रंगात ठेवण्यात आली आहे. या सोहळ्याला येणारे सर्व पाहुणे, वधू-वरांसह, पिवळ्या पोशाखात दिसणार आहेत.
7/7
अंकिता आणि विकीचा संगीत सोहळाही खूप खास असेल. ज्यामध्ये खूप धमाल पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याची थीम इंडो वेस्टर्न ठेवण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola