Wedding Bells : अंकिता लोखंडे आणि विकी जैन निघाले लग्नपत्रिका वाटण्यासाठी, काही दिवसात अंकिता होणार नवरी!
ANKITA LOKHANDE
1/7
Ankita Lokhande Vicky Jain Wedding: अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच वधू होणार आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. अंकिता आणि विकी जैन स्वतः त्यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले.
2/7
लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडलेल्या अंकिता आणि विकीचे काही फोटो आम्ही घेऊन आलो आहोत, जे तुम्ही पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता.
3/7
यावेळी अंकिता आणि विकी खूप आनंदी आणि उत्साहित दिसत होते.
4/7
अंकिता लोखंडे यावेळी पिवळ्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
5/7
रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे आणि विकी जैन १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.
6/7
अनेक दिवसांपासून चाहते अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
7/7
अंकिताचे चाहते आता त्यांच्या लग्नाच्या फोटोंची सर्वाधिक वाट पाहत आहेत.
Published at : 30 Nov 2021 05:17 PM (IST)