अंकितचा एनर्जेटिक अंदाज; रॅप साँगमधून प्रेक्षकांवर करणार जादू!
abp majha web team
Updated at:
01 Feb 2022 04:55 PM (IST)
1
Ankit Mohan New Song : अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) आजवर मालिका चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्याने हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात घर केले.
3
आता मात्र अंकित एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, नुकत्याच सुरु झालेल्या क्रेझी अॅपच्या गाण्यात अंकित पाहायला मिळणार आहे.
4
'क्रेझी क्रेझी क्रेझी' असे या रॅप साँगचे बोल असून, या गाण्यात अंकित मुख्य भूमिकेत दिसत आहे.
5
या गाण्यात अंकितचा एनर्जेटिक अंदाज पाहायला मिळाला आहे.
6
अंकितने गाण्यातून केलेल्या या क्रेझी अॅपच्या प्रशंसेबाबत बोलायचे झाले, तर या अॅपमध्ये क्रिएटर, कलाकार यांच्या जोडीला ऑडियन्सलाही संधी मिळणार आहे. (all photo: anktmohan/ig)