PHOTO: अनिता हसनंदानीचं गोवा व्हेकेशन; फोटो पाहून चाहते घायाळ!

टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी भलेही छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.(फोटो :anitahassanandani/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वयाच्या 41 व्या वर्षीही अनिता हसनंदानी फार सुंदर दिसते.(फोटो :anitahassanandani/ig)

अलीकडेच अनिताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती तिचा पती रोहितसोबत पोज देत आहे.(फोटो :anitahassanandani/ig)
सध्या अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डी आणि मुलगा आरव रेड्डीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.(फोटो :anitahassanandani/ig)
यादरम्यान 'नागिन' फेम अनिता हसनंदानी हिने पिंक कलरचा कफ्तान ड्रेस परिधान केला आहे. (फोटो :anitahassanandani/ig)
अनिता 9 फेब्रुवारी 2021 रोजी एका मुलाची आई झाली आणि तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे, परंतु यादरम्यान ती जाहिरातींचे शूटिंग करत आहे आणि सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.(फोटो :anitahassanandani/ig)