PHOTO | अभिनेत्री अनिता दातेचं क्लासी फोटोशूट; फोटो चर्चेत

anita

1/6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते - केळकरचे (Anita Date-Kelkar) नवे फोटो शेअर केले आहे. (photo : instagram @anitadate_kelkar)
2/6
या फोटोमध्ये अनिता अतिशय सुंदर दिसत आहे. (photo : instagram @anitadate_kelkar)
3/6
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनिता आज छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. (photo : instagram @anitadate_kelkar)
4/6
अनिता सध्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमात विनोदी भूमिकेत दिसत आहे. (photo : instagram @anitadate_kelkar)
5/6
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही भूमिका साकारली होती. (Photo : instagram @anitadate_kelkar)
6/6
अनिता दातेच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : instagram @anitadate_kelkar)
Sponsored Links by Taboola