Happy Birthday Anil Kapoor: बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर झाला 65 वर्षांचा; पाहा फोटो

anil kapoor

1/6
बॉलिवूडचा लखन म्हणजे अभिनेता अनिल कपूरने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. (photo:anilskapoor/ig)
2/6
अनिल कपूर सध्या फिटनेससाठी ओळखले जातात.(photo:anilskapoor/ig)
3/6
वयाच्या 65व्या वर्षीदेखील अनिल कपूर चार-चार तास वर्कआऊट करताना दिसतात.(photo:anilskapoor/ig)
4/6
वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.(photo:anilskapoor/ig)
5/6
खरं तर अनिल कपूर हे सोशल नेटवर्किंगवर फारच सक्रीय आहेत.(photo:anilskapoor/ig)
6/6
आज बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर 65वा वाढदिवस साजरा करतायत.(photo:anilskapoor/ig)
Sponsored Links by Taboola