Photos : अनन्याने शेअर केला हटके लूक; केसात गजरा घालून केलं फोटोशूट!
अनन्याने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून पदार्पण केले .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनन्याने गेहराईयां , खो गये हम कहा, ctrl आशा सिनेमांमध्ये नव्या पिढीच्या भूमिका साकारल्या.
अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी म्हणून ती मनोरंजन सृष्टीत चर्चेचा विषय बनली होती.
मात्र आपल्या भूमिकांच्या आणि अभिनयाच्या जोरावर आता तिने आपलं स्वतःचं नावही प्रेक्षकांच्या मनात कोरलं आहे.
गेहराईया, खो गये हम कहा अशा दमदार कलाकृतींमध्ये झळकलेली अनन्या पांडे सिनेमा निवडताना यंग फ्रेश आणि तिला कनेक्ट होणाऱ्या सिनेमांना पसंती देते
तिला आवडणारे ब्रँड्स आणि सिनेमेच ती स्वीकारत असल्याचं तिनं एका कार्यक्रमात सांगितलं होतं.
अनन्याने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे.
गजरा आणि नाकातील नथीसह परफेक्ट असा लूक करत अनन्याने मॉडर्न स्टाईलमध्ये साडी कॅरी केली आहे. तिच्या केसातील गजरा, कपाळावरील लहान बिंदी तिचे सौंदर्य आणखी वाढवत आहे.