PHOTO: पारंपारिक लुकमध्ये अनन्या पांडेने केला कहर, दिसतेय ड्रीमगर्ल!
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी वेळात अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनन्याच्या अभिनयाला सुरुवातीच्या काळात फारशी दाद मिळाली नसली तरी आज ती अनेक प्रोजेक्ट्ससाठी सातत्याने साइन केली जात आहे. (फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत अभिनेत्रीची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
चित्रपटांव्यतिरिक्त अनन्या तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. अनन्या काळानुसार अधिक बोल्ड होत आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
आता पुन्हा अनन्याने देसी स्टाइलची जादू निर्माण केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनन्या प्रिंटेड डीपनेक ब्लाउज आणि प्लाझो पॅन्ट घातलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी अनन्याने हलका मेकअप केला आणि केस खुले ठेवले. नेकपीस, कानातले आणि ब्रेसलेटसह अनन्याने तिचा देसी लुक पूर्ण केलाय .(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
येथे ती कॅमेऱ्यासमोर तिचा लूक फ्लॉंट करत आहे आणि वेगवेगळ्या पोझ देत आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनन्या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
फोटोंवर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आले आहेत. अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी 'खो गये हम कहाँ' या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
यानंतर ती 'ड्रीम गर्ल 2' मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)