Ananya Pandey : अनन्या पांडेचं सिझलिंग फोटोशूट; पाहा खास फोटो!
ananya
1/7
बॉलीवुडमधील चुलबुली अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतच एक नवं फोटोशूट केलं आहे. (P.C. Ananya Pandey instagram)
2/7
गोल्डन ड्रेस घालून अनन्याने काही फोटो काढले असून तिने ते शेअर केले आहेत. (P.C. Ananya Pandey instagram)
3/7
अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर हे सारे फोटो शेअर केले आहेत. (P.C. Ananya Pandey instagram)
4/7
अनन्या नुकतीच गेहराईंया या चित्रपटात दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर झळकली होती. (P.C. Ananya Pandey instagram)
5/7
काही वर्षांपूर्वीच बॉलीवुडमध्ये पदार्पण केल्यानंतरही अनन्याचे अनेक चाहते आहेत. (P.C. Ananya Pandey instagram)
6/7
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनन्या चांगलीच सक्रिय असते. यात सर्वाधिक ती इन्स्टावर अपडेटेड असते. (P.C. Ananya Pandey instagram)
7/7
ती विविध लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (P.C. Ananya Pandey instagram)
Published at : 08 Mar 2022 05:40 PM (IST)