Ananya Pandey : अनन्या पांडेचं नवं फोटोशूट; पाहा खास फोटो!

Ananya Pandey Photos
1/7
Ananya Pandey Photos : अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/7
यामध्ये ती वेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
3/7
या फोटोमध्ये अनन्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळतोय.
4/7
यामध्ये तिने ब्राईट रंगाचा डीप नेक टॉप घातला आहे.
5/7
अनन्या नुकतीच गेहराईंया या चित्रपटात दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर झळकली होती. (P.C. Ananya Pandey instagram)
6/7
काही वर्षांपूर्वीच बॉलीवुडमध्ये पदार्पण केल्यानंतरही अनन्याचे अनेक चाहते आहेत. (P.C. Ananya Pandey instagram)
7/7
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनन्या चांगलीच सक्रिय असते. यात सर्वाधिक ती इन्स्टावर अपडेटेड असते. (P.C. Ananya Pandey instagram)
Published at : 16 Mar 2022 05:17 PM (IST)