IN PICS: ग्लॅमरस लूकमुळे अनन्या चर्चेत; पाहा फोटो
ananya
1/7
‘स्टुडन्ट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अनन्य पांडे. (photo:ananyapanday/ig)
2/7
अनन्या पांडे ही चंकी पांडे यांची मुलगी आहे. (photo:ananyapanday/ig)
3/7
ग्लॅमरस लूकमुळे अनन्या कायम चर्चेत असते. (photo:ananyapanday/ig)
4/7
अगदी अल्पावधीत अनन्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. (photo:ananyapanday/ig)
5/7
अनन्याने सध्या सोशल मीडियावर शेअर केलेले तिचे काही फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (photo:ananyapanday/ig)
6/7
अनन्याने इशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ या चित्रपटात काम केलं आहे. (photo:ananyapanday/ig)
7/7
अनन्या लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. (photo:ananyapanday/ig)
Published at : 08 Feb 2022 05:55 PM (IST)
= 7">