Ananya Panday : 'या' कारणामुळे अनन्या पांडेने स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवले..

Ananya Panday

1/9
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. अभिनेत्री तिच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असे.
2/9
पण काही लोक अनन्याला ट्रोल करण्यात व्यस्त होते. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामपासून दुरावले.
3/9
'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अनन्याला सोशल मीडियावर मिळणाऱ्या नकारात्मक कमेंट्स आणि ट्रोलचा परिणाम झाला नाही.
4/9
पण नंतर जेव्हा ट्रोलिंगचा अतिरेक होऊ लागला तेव्हा अनन्याने स्वतःला सोशल मीडियापासून दूर केले.
5/9
अभिनेत्रीचा 'खो गये हम कहाँ' हा चित्रपट 28 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
6/9
यामध्ये अनन्या पांडेसोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव देखील दिसणार आहेत.
7/9
अनन्या पांडेने 2019 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द इयर 2' (Student of the Year 2) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
8/9
अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
9/9
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरु आहे.
Sponsored Links by Taboola