Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत - राधिकाच्या विवाह सोहळ्यात अनन्याचा खास अंदाज!
अनंत-राधिकाच्या वरातीसाठी अभिनेत्री अनन्या पांडे लग्नस्थळी पोहाचली आहे.
अनन्या पांडे
1/7
द्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
2/7
: मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत.
3/7
नवरदेव अनंत अंबानी, मुलगा आकाश अंबानी पत्नी श्लोकासोबत पोहोचले. यावेळी मुलगी ईशा पती आनंद पिरामलसोबत दिसली.
4/7
अनंत-राधिकाच्या वरातीसाठी अभिनेत्री अनन्या पांडे लग्नस्थळी पोहाचली आहे.
5/7
यावेळी अनन्य पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली.
6/7
या लग्नासाठी देश-विदेशातील सेलिब्रिटींटी मांदियाळी पाहायला मिळत आहे.
7/7
कीकडे अवघं बॉलीवूड अभिनेत्री सुंदर पोशाखात कार्यक्रमांना पोहोचत असतानाच, दुसरीकडे अंबानी कुटुंबातील महिलाही आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत.
Published at : 12 Jul 2024 05:52 PM (IST)