Anant-Radhika Wedding : महाराष्ट्राचे लाडके दादा- वहिनी पोहचले अनंत राधिकाच्या लग्नात!
उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
ritesh deshmukh
1/9
उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
2/9
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहे.
3/9
देश-विदेशातील नामांकित व्यक्ती लग्नाला लावणार हजेरी लावली आहे
4/9
अनंत आणि राधिका अंबानीचा आज मुंबईत शाही विवाह सोहळा आहे.या विवाह सोहळ्यासाठी देशातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहे.
5/9
गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे.
6/9
रितेश आणि जिनिलिया यांनीही या सोहळ्यात हजेरी लावली आहे.
7/9
लग्नाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.या दोघांचे लग्न प्री-वेडिंग फंक्शनपासूनच चर्चेत आहे.
8/9
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.
9/9
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.
Published at : 12 Jul 2024 06:14 PM (IST)