बारीक दिसण्यासाठी नेहा कक्करला सुचली एक कल्पना, जाणून घ्या अभिनेत्री कशी तिच्या फोटोंमध्ये स्लिम-ट्रिम दिसते!

(PHOTO:nehakakkar/IG)

1/6
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच तिच्या किलर फोटोंमुळे चर्चेत असते.(PHOTO:nehakakkar/IG)
2/6
नेहाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर ज्याप्रकारे खळबळ उडवून दिली, त्याचप्रमाणे तिचे फोटोही व्हायरल होत आहेत.(PHOTO:nehakakkar/IG)
3/6
अलीकडेच नेहा कक्करने तिचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पांढर्‍या लूकमध्ये दिसत आहे.(PHOTO:nehakakkar/IG)
4/6
हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना नेहा कक्करने बारीक दिसण्याचे रहस्यही सांगितले आहे.(PHOTO:nehakakkar/IG)
5/6
हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत नेहा कक्करने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी जेव्हाही पोज देते तेव्हा मी बारीक दिसते.(PHOTO:nehakakkar/IG)
6/6
या फोटोशूटमध्ये नेहा कक्कर कमीत कमी मेकअपमध्ये दिसत आहे, तसेच ती डीप नेक क्रॉप टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(PHOTO:nehakakkar/IG)
Sponsored Links by Taboola