Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा हटके अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही
अमृता खानविलकर ही तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
1/10
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. (फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
2/10
अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
3/10
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अमृताने नावलौकिक मिळवला आहे. (फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
4/10
अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
5/10
नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
6/10
अमृतानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता हटके लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
7/10
तिने यात प्रिंटेड लेहेंगा आणि मॅचिंग टॉप परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
8/10
मोठे सिल्वर झुमके तिने या लूकसोबत कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
9/10
अमृताच्या या हटके लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. (फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
10/10
काही महिन्यांपूर्वी अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’या कार्यक्रमात सहभागी झाली.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
Published at : 26 Dec 2022 01:57 PM (IST)