Amruta Khanvilkar : कलरफुल साडीत खुललं अमृताचं सौंदर्य; चंद्राचा हा लूक पाहिलात?
मराठी चित्रपटसृष्टीमधील 'चंद्रा' म्हणजेच अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Amruta Khanvilkar/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमृतानं नुकतेच तिच्या हटके स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Amruta Khanvilkar/Instagram)
कलरफुल साडी अन् ब्लॅक कानातले, अशा लूकमधील फोटो अमृतानं सोशल मीडियावर शेअर केले. (Amruta Khanvilkar/Instagram)
अमृताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Amruta Khanvilkar/Instagram)
प्रसाद ओक, नेहा पेंडसे यांनी अमृताच्या या फोटोंना कमेंट्स केल्या आहेत. (Amruta Khanvilkar/Instagram)
अमृताच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Amruta Khanvilkar/Instagram)
अमृताच्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Amruta Khanvilkar/Instagram)