Amruta Khanvilkar: 'चंद्रा' सारखं खुललं अमृताचं सौंदर्य; फोटोंवरुन नजर हटणार नाही

अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Amruta Khanvilkar/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नुकतेच अमृतानं खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Amruta Khanvilkar/Instagram)

निळ्या रंगाची साडी आणि स्टोनचे दागिने अशा लूकमधील फोटो अमृतानं शेअर केले असून तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Amruta Khanvilkar/Instagram)
प्रसाद ओक, मंजिरी ओक आणि अमृताच्या चाहत्यांनी अमृताच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.(Amruta Khanvilkar/Instagram)
नेटकऱ्यांनी अमृताच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. (Amruta Khanvilkar/Instagram)
सध्या अृमता ही झलक दिखला जा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.(Amruta Khanvilkar/Instagram)
लवकरच तिचा हर हर महादेव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Amruta Khanvilkar/Instagram)
अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Amruta Khanvilkar/Instagram)
नटरंग चित्रपटातील वाजले की बारा या लावणीमुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. (Amruta Khanvilkar/Instagram)
अमृता तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Amruta Khanvilkar/Instagram)